शरीरात कॅन्सर ‘या’ 6 पदार्थांमुळे पसरतो, WHO चा इशारा
कर्करोग(Cancer) हा आज जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक बनला आहे. कर्करोगात, शरीराच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की 80 ते 90% कर्करोग बाह्य घटकांशी जोडलेले…