22 वर्षीय तरुणीच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक पडून मृत्यू
जोगेश्वरीतील 22 वर्षीय तरुणीच्या डोक्यात(head) सिमेंट ब्लॉक पडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली. 22 वर्षीय संस्कृती अनिल अमिन ऑफिसला जात असताना तिच्या डोक्यावर सिमेंटचा…