आरक्षणाच्या ‘त्या’ GR चा ठाकरे, शिंदेंना सर्वात मोठा फटका….
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आरक्षण(reservation) निघणार असल्याची चर्चा असली तरी अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जाहीर केल्यामुळे याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.…