धर्मेंद्र खरच हेमा मालिनींसोबत राहत नाहीत का? बॉबी देओलने प्रकरण स्पष्ट केले…
हिंदी चित्रपटसृष्टीत अॅक्शन आणि दमदार अभिनयाचा उल्लेख आला की अभिनेते(actor) धर्मेंद्र यांचं नाव लगेच लक्षात येतं. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. परंतु, फक्त त्यांच्या…