आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार…
त्रिपुरामध्ये घडलेली १४ महिन्यांच्या चिमुकलीवरील बलात्कार(rape) आणि हत्येची घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली आहे. शनिवारी रात्री ही अमानवीय घटना घडली असून, आरोपी दुसरा कोणी नसून त्या निष्पाप बालिकेचा सख्खा आजोबा…