KBC च्या मंचावर बिग बींसोबत अयोग्य वर्तन; व्हायरल व्हिडीओमुळे देशभरात संताप!
‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमध्ये सुपरस्टार (superstar)अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका स्पर्धकाने गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हॉट सीटवर बसलेल्या या स्पर्धकाच्या वागण्यामुळे अनेक प्रेक्षकांनी…