Author: admin

 डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, थेट टॉप 10 मधून…

आंतरराष्ट्रीय(international) हेनली पासपोर्ट इंडेक्स नवीन जाहीर झाली असून, देशांच्या पासपोर्टच्या ताकदीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या देशांच्या पासपोर्टची ताकद जास्त असते, त्या देशांच्या नागरिकांना व्हिसा फ्री एन्ट्री मिळते. या…

‘महिलेचे कपडे फाडले, मंगळसूत्र तोडलं अन्…एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा..

मुंबई एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बैठकीत( Bank meeting)तुफान राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेत हाणामारी झाली आहे. अश्लील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप यावरून ही हाणामारी झाली. दोन्ही संघटना आपापसात…

मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री..

चीनी टेक कंपनी विवोने त्यांचा नवीन टॅब्लेट(tablet) चीनमध्ये लाँच केलं आहे. हे नवीन डिव्हाईस Vivo Pad 5e या नावाने चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या…

विराट-रोहितला खेळताना पाहण्याची शेवटची संधी….

भारतीय क्रिकेट संघ बुधवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेत चाहत्यांसाठी विशेष आकर्षण म्हणजे रोहित…

उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले….

राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ निवडणूक(Election) आयोगाशी भेटले असून, मतदार याद्यांमधील गोंधळ, दुबार नावे आणि त्रुटी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिष्टमंडळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकापसह…

आशा सेविकांची दिवाळी होणार गोड, पालिकेकडून बोनस जाहीर….

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आशा सेविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. साडेचारशे आशा सेविकांना यंदा प्रत्येकी ५,००० रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार असून, या निर्णयामुळे आरोग्य सेवेत कार्यरत आशा…

सांगलीतील ४७ तोळ्यांच्या चोरीचा छडा उघड…

सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात भरदिवसा झालेल्या तीन घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तब्बल ४७ तोळे सोनं चोरीला(Theft) गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र अखेर सांगली स्थानिक…

पंकज धीर यांनी 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास….

प्रसिद्ध अभिनेता(actor) पंकज धीर यांचं 68 व्या वर्षी निधन 14 ऑक्टोबर मध्यरात्री झालं आहे. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते आणि अखेर रुग्णालयात दाखल असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या…

मृत्यूनंतर कोण कोण येणार हे पाहण्यासाठी व्यक्तीने जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा…

एखाद्याचा मृत्यू (death)हा त्याच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या जिवलगांसाठी दुःखाची बाब असते. आपल्या जवळचा व्यक्ती जगात नाही हा विचारही कुणाच्याही डोळ्यात अश्रू अनावर करतो. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले की…

विकी कौशलनं कतरिनाच्या डिलिव्हरीबद्दल दिली हिंट…

बॉलिवूडची लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच आई-बाबा होणार आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. कतरिनाने बेबी बंप(delivery) फ्लॉन्ट करत विकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर…