मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा..
दिवाळीच्या अगदी आधी गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आहे. रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामे (resign)दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता सर्व मंत्र्यांना…