मी थोड्या दिवसाचा पाहुणा, आता…; मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
सहा महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे. नारायणगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात(reservation) बोलताना त्यांनी हे विधान केलं. आज…