करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
लोकप्रिय टीव्ही आणि रिॲलिटी शो अभिनेता करण कुंद्रा त्याच्या प्रेमसंबंधांमुळे अनेकदा चर्चेत असतो.(reality)अभिनेता अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे सगळ्यांच माहित आहे. तसेच त्यांचे वेगळा चाहता वर्ग देखील आहे. पण…