Author: admin

“तर सरकारला सोडणार नाही…; उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

आजपासून दिवाळी सुरु होत असून राजकीय (political)नेते एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरुन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच पण…

क्रिकेटचा नवा फॉरमॅट लाँच होणार, जाणून घ्या काय आहेत नवे नियम..

क्रिकेट जगतात एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. टेस्ट, वनडे आणि टी20 नंतर आता चौथा फॉरमॅट येतोय म्हणजे टेस्ट ट्वेंटी . हा फॉरमॅट(format) पारंपरिक टेस्ट क्रिकेटच्या गभीरतेला आणि टी20 च्या…

पोस्ट ऑफिसची पती-पत्नींसाठी जबरदस्त योजना…

पोस्ट ऑफिस(Post Office) हे गुंतवणुकीसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि विश्वासार्ह माध्यम मानले जाते. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध बचत योजनांवर आकर्षक परतावा देते. यापैकीच एक लोकप्रिय योजना म्हणजे मंथली इन्कम…

रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?

साध्या रोजच्या सवयींमध्ये केलेला छोटासा बदल तुमच्या आर्थिक आयुष्याचा पूर्ण खेळ बदलू शकतो. उदाहरणार्थ, दररोजच्या चहा-नाश्त्यावर खर्च होणारे ३० रुपये तुम्ही वाचवून म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट(investment) प्लॅन मध्ये गुंतवले तर…

महिलेने चालू ट्रेनमध्ये मोटरमॅनवर निशाणा साधत काचेवर मारला भलामोठा दगड Video Viral

सोशल मिडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज(Video ) व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ आपल्याला आजूबाजू सुरु असलेल्या घटनांची माहिती देतात, आपल्या मनोरंजनाचे काम करतात आणि आपल्याला थक्क करतात. तुम्ही सोशल मिडियावर…

‘कच्चा बादाम’ गाणे आठवतंय का? झोपडीत राहणारा गायक आज राहतोय बंगल्यात..

इंटरनेटवर एक व्हायरल गाणं आयुष्य बदलू शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण आहे भुबन बद्याकर. त्याचे ‘कच्चा बादाम’(Kachcha Badam) गाणे सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध झाले आणि त्याच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलली. भुबनने…

एकाने कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने लाथ घातली अन्…; तरुणांच्या हाणामारीचा VIDEO तुफान व्हायरल

दिल्ली मेट्रोतील(Metro) ड्रामा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोक रोज कोणत्या ना कोणत्या छोट्या कारणावरुन भांडण करताना दिसत आहे. नुकताच दोन तरुणांच्या हाणामारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर…

ड्रायव्हरने 17 वेळा चाकू भोसकून घेतलेला जीव, 23 वर्षांच्या अभिनेत्रीच्या खूनाने हादरलेला देश

भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री (actress)अशा आहेत ज्या कठीण प्रसंगांना तोंड देत यशस्वी झाल्या, पण काही घटनांनी चाहते आणि चाहत्यांच्या मनावर खोल दुखापत केली आहे. अशीच दुर्दैवी घटना साऊथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री…

खुशखबर! महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१०,०००

बिहार सरकारने महिलांसाठी राबवलेल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेतर्फे आज चौथा हप्ता महिलांच्या खात्यात(accounts) जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १० हजार रुपये प्रथम हप्ता म्हणून देण्यात येतात आणि व्यवसाय यशस्वीपणे…

हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये, घरीच योग करावा; गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त विधान…

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बीड जिल्ह्यात एका जाहीर सभेत हिंदू मुलींना जिममध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, कॉलेजला जाणाऱ्या मुलींनी जिममध्ये(gym) जाण्याऐवजी घरी योगाभ्यास करावा, कारण…