इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लंच ब्रेकदरम्यान विद्यार्थिनीवर बलात्कार..
बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एक २१ वर्षीय तरुणाने त्याच्या कॉलेजमध्ये(college) शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. एवढेच नाहीतर पीडित मुलीला…