१६ वर्षीय मुलीवर नराधमाने केला अत्याचार, पुढं घडलं अत्यंत भयंकर…
डोंबिवलीत एका १६ वर्षीय मुलीवर तिच्याच घरात अत्याचाराचा(raped) प्रयत्न झाला. त्यांच्याच घरात भाड्याने राहणाऱ्या नराधमाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या धाडसी प्रतिकारामुळे आरोपीचा डाव फसला…