जिओची सुपरहिट ऑफर….
रिचार्ज प्लॅनच्या(plans) वाढत्या किमतींमुळे मोबाईल यूजर्समध्ये, विशेषतः ड्युअल सिम वापरणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महिन्याला किंवा तिमाहीला दोन नंबर रिचार्ज करण्याचा खर्च वाढल्याने ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला आहे. अशा पार्श्वभूमीवर देशातील…