शिवाजी पार्कात प्रॅक्टिस करताना रोहित शर्मा जवळच्या व्यक्तीवरच भडकला! Video Viral
भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा(Rohit Sharma) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची जोरदार तयारी करत आहे. तो शिवाजी पार्कवर दररोज नेट्समध्ये घाम गाळत आहे. याच दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल…