सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं आयुष्य संपवलं….
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. केवळ २५ वर्षीय होतकरू अभिनेता(Marathi actor) आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर सचिन गणेश चांदवडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.…