‘फोन पे’ वरील Rent Payment ची सुविधा बंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट अॅग्रीगेटरसाठी दिलेल्या नव्या नियमांनंतर, फोनपे (PhonePe)आणि क्रेडसारख्या अॅप्सवर रेंट पेमेंटची सुविधा बंद करण्यात आली आहे. आधी भाडेकरू क्रेडिट कार्डद्वारे घरमालकाला थेट भाडं भरण्यास सक्षम होते,…