ज्युनिअर कोण अन् सीनिअर कोण? वादातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या
नागपुरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची(student) हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या वादातून विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. नूर…