कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी…
केंद्र सरकारच्या (government)कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला अखेर मंजुरी देण्यात आली आहे.…