इचलकरंजी महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाची गाडी ठरतेय प्रचार चर्चेतील विषय
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘हाय कॅपॅसिटी सक्षन अँड जेटिंग मशीन विथ वॉटर रिसायकलिंग गाडी’ ठरली चर्चेचा केंद्रबिंदू.इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात निवडणुकीची चाहूल लागल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. पक्षीय समीकरणे जुळविण्याच्या…