दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे नियम बदलले
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(students)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बोर्ड परीक्षांबाबत नवे आणि कडक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. येत्या काही…