एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार! ‘हा’ बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार
महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे(political isuee) बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे.…