पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(update) पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसानचा २२वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, आता पीएम किसान योजनेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. यामागे अनेक कारणे आहेत.पीएम किसान योजनेचा लाभ कोट्यवधि शेतकऱ्यांना मिळत आहे. जे शेतकरी सर्व अटींमध्ये बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नियमांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.(update) दरम्यान,तुम्हाला पैसे मिळणार की नाही याची लिस्ट तुम्हाला वेबसाइटवर दिसणार आहे. त्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.पीएम कसान योजनेत आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेतात. यातील सर्व शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याचसोबत बँक खाते आणि आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
जर तुम्ही चुकीचा अकाउंट नंबर टाकला तरीही तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.(update)पीएम किसान योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, तुम्हाला लाभ मिळणार की नाही याचा स्टेट्स तुम्ही चेक करु शकतात. सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. यानंतर तुम्हाला Know Your Status वर क्लिक करायचे आहे. यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे.
हेही वाचा :
पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर! बारामतीचे ‘दादा’ हरपले, देशभरात शोककळा
अजित पवारांचे निधन! बारामतीत पोहचताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या अश्रू अनावर