बँकेची कामे उरकून घ्या! जानेवारी २०२६ मध्ये बँकांना १६ दिवस सुट्टी; RBI ने जारी केली अधिकृत यादी
नवीन वर्ष 2026 सुरू होण्यास आता काहीच दिवस उरले आहेत.(closed)नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक आर्थिक व्यवहार, वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे नियोजन करत असतात. मात्र, जानेवारी 2026 मध्ये बँकांना तब्बल 16 दिवस…