आनंदवार्ता! ऐन सणासुदीच्या दिवशी सोनं सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर
सोन्याच्य दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे.(prices) MCX वर आज सोन्याच्या दरात किंचितशी घसरण झाली आहे. तर, घसरणीनंतरही सोन्याचे दर एक लाखावरच स्थिरावले आहे. आज फक्त 50 रुपयांनी दर…