…तर लाडकी बहीण योजेनेचे पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
लाडकी बहीण योजनेबाबत(scheme) महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्व लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने यासाठी १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली असून उद्या अखेरचा दिवस आहे.…