ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप
OpenAI ने AI चॅटबोट ChatGPT मध्ये एक नवीन फीचर जोडलं आहे. कंपनीने आता चॅटजीपीमध्ये ग्रुप चॅटिंग फीचरचा समावेश केला आहे. हे फीचर यूजर्सना व्हॉट्सअॅपप्रमाणेच (ChatGPT)आता चॅटजीपीटीवर देखील ग्रुप चॅटचा वापर…