सोनाक्षीच्या भावांचे ‘रामायण’ कनेक्शन! मोठा खुलासा समोर
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अभिनेते, राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे.(connection)वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनाक्षीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असला, तरी तिच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच अधिक चर्चा होताना दिसते.…