भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये मोठा राडा..
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना(match) असेल आणि राडा होणार नाही, असं क्वचितच होतं. नुकत्याच पार पडलेल्या आशिया कपमध्ये पाकिस्तान खेळाडुंशी हस्तांदोलन न केल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर ट्रॉफी पाकिस्तानकडेच ठेवल्यानेही…