क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार
दुबई येथे होणाऱ्या पुरुष अंडर-19 आशिया कपसाठी वेळापत्रक जाहीर झाले असून भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी(Cricket) मोठी अपडेट समोर आली आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात बहुप्रतीक्षित सामना रंगणार आहे.…