Author: admin

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण…

रणवीर सिंगचा(actress) “धुरंधर” हा चित्रपट पुढील महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आज, १८ नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त…

‘अंगात मस्ती येते ती…’ शरद पवारांच्या पक्षाची अजित पवारांसाठी बॅटींग..

सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये(party) तणाव चिघळलेला दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उज्वला थिटे यांनी पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल केला होता.…

घडून गेल्यानंतर नाराजी आता उपयोग काय तिचा?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: निवडणुका (elections)तोंडावर आल्या,जाहीर झाल्या, की मग आयाराम गयाराम ही संधीसाधू प्रवृत्ती उफाळून वर येते. कुणाचे तळ्यात आणि मळ्यात चालते तर कोणी ऑफरच्या प्रतीक्षेत असतो तर कोणी राजकीय फायदा…

प्रसिद्ध अभिनेत्रीचा 43 व्या वर्षी तिसऱ्यांदा घटस्फोट, थेट म्हणाली, मी अविवाहित असून …

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात घटस्फोटांच्या(divorces) बातम्यांनी जोर धरला असताना, मलयाळम अभिनेत्री मीरा वासुदेवन हिने तिच्या तिसऱ्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर…

तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच…

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय…

राज्यातल्या ‘या’ भागातील शाळांच्या वेळेत बदल…

पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि मराठवाड्यात गेल्या काही आठवड्यांत बिबट्यांचे हल्ले वाढल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर ( जिल्ह्यात तर अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हालचाली आणि…

9 कोटी शेतकऱ्यांची आज भरणार ‘झोळी’, PM Modi देणार 2 हजार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या(farmers) चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी सज्ज आहेत. ते किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता जारी करतील, जो देशभरातील सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट…

विकी-कतरिनाच्या बाळाचा फोटो होतोय व्हायरल, पण…

बॉलिवूडचे स्टार कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ हे अलीकडेच आई-बाबा झाले आहेत. 7 नोव्हेंबर रोजी कतरिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या सोशल मीडियावर विकी आणि कतरिना यांचा एक…

आज १९ नोव्हेंबर २०२५; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष : आजचा दिवस नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. कामात तुमची मेहनत नजरेत भरेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक बाबतीत छोटा फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील(horoscope). वृषभ :…

नखांचे आरोग्य सुधारण्यासाठी तांदळाचे पाणी कसे वापरले जाते? जाणून घ्या…

बहुतेक लोक त्वचेवर आणि केसांसाठी तांदळाचे पाणी(rice water) वापरतात, परंतु याचा फायदा नखांसाठी देखील खूप आहे. तांदळाच्या पाण्यात असलेले अमिनो ऍसिड नखांचे मुख्य घटक केराटिन तयार करण्यास मदत करतात, त्यामुळे…