बिबट्यांची दहशत वाढली! पण उपाययोजना कठीण!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्रात, विशेषतः साखर पट्टा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची(Leopard) दहशत दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बिबट्यांचे लोकांवरील हल्ले वाढू लागले आहेत. ग्रामीण भागात शेतीची कामे करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत.…