नवविवाहित जोडप्याला रोहित शर्माचं अनोखं गिफ्ट! वर्क आऊटदरम्यान केला भन्नाट डान्स, हिटमॅनला पाहून वराने जोडले हात; Video Viral
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे (cricketer)देशात लाखो फॅन्स आहेत. त्याचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर नेहमीच शेअर केले जातात. रोहित आपल्या खेळासाठीच नाही तर त्याच्या मनमोकळ्या स्वभावासाठीही ओळखला जातो. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी…