पवार गटाच्या बड्या नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे मंगळवारी तीव्र हृदयविकाराच्या (heart attack)झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात…