ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ
राज्यात काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकांचा धुरळा उडाला.(people) या निवडणुकीत भाजप पक्ष सर्वात आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या नंबरवर आघाडीवर पाहायला मिळाली. तसेच ठाकरे बंधूंना या निवडणुकीत…