सर्वसामान्यांना फटका बसणार; आता UPI पेमेंट महागणार?
भारतामध्ये चहा टपरीपासून मोठ्या शोरूमपर्यंत आणि वीज बिलापासून (payments) घरभाड्यापर्यंत जवळपास सर्व व्यवहार UPI द्वारे होत आहेत. मात्र ‘फ्री’ डिजिटल पेमेंट मॉडेलमुळे बँका आणि फिनटेक कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण येत…