झुरळांना संपवण्यासाठी हे पान करेल खूप मदत, पाण्यात टाका स्वयंपाक घरातील हा पदार्थ
घरात झुरळांचा त्रास ही जवळजवळ प्रत्येक घरातील सामान्य पण (cockroaches) अत्यंत त्रासदायक समस्या आहे. विशेषतः स्वयंपाकघर, बाथरूम, कपाटे, सिंकखालील जागा अशा ठिकाणी झुरळे मोठ्या प्रमाणात आढळतात. ही झुरळे केवळ घाणेरडीच…