ट्रम्प यांना जिंकण्यासाठी महिला नेत्याने जे केलं त्याची जगभर चर्चा
काही दिवसांपूर्वी अमेरिकेने वेनेजुएलामध्ये घुसून सैन्य कारवाई केली.(Trump) थेट वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. त्यानंतर आता वेनेजुएलामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, असा अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहे. वेनेजुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या…