मद्यप्रेमींनो लक्ष द्या, 2026 मध्ये कोणत्या महिन्यात कधी दारुची दुकाने राहणार बंद?, पाहा ड्राय डेची यादी?
नवीन वर्षाची सुरुवात झाली की अनेकजण वर्षभरातील सुट्ट्या आणि (dates) खास सेलिब्रेशनचे प्लॅन आखू लागतात. मग ती गेट-टुगेदर पार्टी असो किंवा मित्रांसोबतची एखादी छोटी मैफिल, आनंदाच्या क्षणांमध्ये कोणालाही व्यत्यय नको…