इन्स्टाग्रामवर मैत्री, रुमवर बोलवायची, 100 लोकांशी शारीरिक संबंध, शेवटच्या व्यक्तीने थेट….
तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(physical) आरेपल्ली परिसरात राहणाऱ्या एका पती-पत्नीला पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या ‘हनीट्रॅप’ आणि ब्लॅकमेलिंग रॅकेटचे सूत्रधार असल्याच्या आरोपावरून अटक केली…