निवडणुकीतलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आठवडाभरात ५०० कुत्र्यांना ठार मारलं, अनेक गावांमध्ये खळबळ
निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी कुत्र्यांची निर्दयीपणे (week) हत्या केल्याची खळबळजनक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. काही गावांतील सरपंचांनी निवडणुकीत गावकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याच्या नादात एका आठवड्यात…