ट्रॅफिक चालान न भरल्यास आरसी रद्द, लायसन्स होणार सस्पेंड; सरकार नवीन नियम करणार लागू
जर तुम्ही ट्राफिक चालानकडे दुर्लक्ष करत असाल किंवा बघू नंतर भरू (license) तर आताच सावध व्हा, कारण केंद्र सरकार लवकरच मोटरसायकलच्या नियमांमध्ये बदल करणार आहे आणि हा अतिशय कडक नियम…