2026 मध्ये तिसरे महायुद्ध होणार? बाबा वेंगा यांनी आधीच केली होती ही भविष्यवाणी
सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे बघायचं झालं तर 2026 या वर्षाची सुरुवातच (situation) अस्थिरता, संघर्ष आणि तणावाने झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे इराणमध्ये हजारो नागरिक आपल्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे…