सोनं झालं स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर
सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे. आता १ तोळ्यामागे सोन्याचे (rupees) दर १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यानंतर आज मात्र ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आज…