ठरलं तर! झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार?
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज मोठी घोषणा होणार आहे.(dates) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तारीख आज जाहीर केली जाणार असून, यासाठी राज्य निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद होणार…