३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे.(government)सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जून महिन्यात हा महागाई भत्ता वाढवला जातो. त्यामुळे आता जानेवारी २०२६ चा महागाई भत्ता…