परीक्षा नाही थेट सरकारी बँकेत नोकरी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?
सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.(recruitment) इंडियन बँकेची सहायक कंपनी इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडबँकमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या…