भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत
देशातील ऑटो बाजारात एकीकडे इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या (available) किमतीत सातत्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहेत. हीच वाढती मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्यांनी मार्केटमध्ये…