थंड वाऱ्यामुळे गारवा कायम! राज्यात थंडीचा मुक्काम वाढला
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे मुंबईसह संपूर्ण (chill) महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम आहे. मुंबईत दिवसा उन्हाचा चटका जाणवत असला तरी पहाटेच्या किमान तापमानात घट झाल्याने मुंबईकरांना गुलाबी थंडीने चांगलीच…