लाडक्या बहिणींना ८ दिवसात खुशखबर मिळणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.(update)लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसात ऑक्टोबरचे पैसे जमा केले जाणार आहे. ऑक्टोबर महिना संपत आला…